दिल्ली येथील साहित्य अकादमी यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११ जागा

दिल्ली येथील साहित्य अकादमी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
सहाय्यक संपादक, वरिष्ठ लेखापाल, विक्री सह प्रदर्शन लेखापाल, वरिष्ठ ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, स्टेनोग्राफर आणि प्रूफरीडर सह सामान्य सहाय्यक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, साहित्य अकादमी, रवींद्र भवन, ३५ फिरोजशहा रोड, नवीन दिल्ली, पिनकोड- ११०००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक आहे.

हे पण पहा >> येथे आपणास जिल्ह्यानिहाय जाहिराती पाहता येतील

हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});