दमण-दीव वैद्यकीय आरोग्य सेवा संचालनालयात विविध पदांच्या ९६ जागा

वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, दादरा आणि नगर हवेली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९६ जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शिक्षक, वरिष्ठ निवासी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आरोग्य शिक्षक पदाच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पता – NAMO वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था, SSR कॉलेज कॅम्पस, सायली, सिल्वासा, पिनकोड- ३९६२३०

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिक्र्त वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});