दादरा येथील रोगी कल्याण समितीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७ जागा
केंद्र शासित प्रदेश असलेल्या दमण आणि दीव प्रशासन यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
न्यूरो-सर्जन, नेफ्रोलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, चेस्ट फिजिशियन, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि कार्डिओलॉजिस्ट पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Office of Collector, Collectorate, DNH, Silvassa.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जानेवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.