दादरा येथील रोगी कल्याण समिती यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११ जागा

केंद्र शासित प्रदेश असलेल्या दमण आणि दीव प्रशासन यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
राज्य प्रोग्राम मॅनेजर व जिल्हा प्रोग्राम मॅनेजर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता – सदस्य सचिव (आरकेएस), श्री विनोबा भावे सिव्हिल हॉस्पिटल, सिल्वासा, पिनकोड- ३९६२३०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ मार्च २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.