रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २३ जागा

रेल्वे जमीन विकास प्राधिकरण, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल पद्धतीने तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २३ जागा
सह महाव्यवस्थापक (JGM), उपमहाव्यवस्थापक (DGM), व्यवस्थापक/तज्ञ, सहाय्यक व्यवस्थापक/तज्ञ पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सावितर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० मार्च २०२३ पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – vacnoticel023@gmail.com

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});