रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्व्हिस विविध पदांच्या २ जागा
रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेड (RITES) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.तसेच उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २ जागा
साइट सर्वेक्षक आणि गुणवत्ता नियंत्रण तज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
मुलाखतीची तारीख – दिनांक १७ जुलै २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता –
१. शिखर, प्लॉट १, लेझर व्हॅली, राइट्स भवन, इफको चौक मेट्रो स्टेशनजवळ, सेक्टर २९, गुरुग्राम, पिनकोड- १२२ ००१ (हरियाणा)
२. राइट्स ऑफिस, ४०४, द्वारकेश बिझनेस हब, तपोवन सर्कल मोटेरा जवळ, अहमदाबाद, पिनकोड- ३८० ००५ (गुजरात)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.