राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या २६ जागा
राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विशेषज्ञ डॉक्टर पदाच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विशेषज्ञ डॉक्टर पदांच्या २६ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – मानव संसाधन विभाग (ट्रॉम्बे युनिट), राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, तळ मजला, कक्ष क्रमांक-५, प्रशासकीय बीएलडीजी, चेंबूर, मुंबई, पिनकोड- ४०००७४
हे पण पहा >> जिल्ह्यानिहाय जाहिराती येथे पाहा…
हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करा…
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.