राष्ट्रीय केमिकल व फर्टीलायझर्स मध्ये विविध पदांच्या एकूण ३९६ जागा

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड (RCFL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३९६ जागा
ग्रॅज्युएट अप्रेंटिस/ टेक्निशियन अप्रेंटिस/ ट्रेड अप्रेंटिस पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ डाऊनलोड करून जाहिरात डाऊनलोड करून पाहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ ऑगस्ट २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

(ट्रेड अप्रेंटिस)
ऑनलाईन अर्ज करा

(टेक्निशियन अप्रेंटिस)
ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.