भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर परिचर (ऑफिस) पदांच्या ८४१ जागा

भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवरील परिचर (ऑफिस) पदांच्या एकूण ८४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

परिचर (ऑफिस) पदांच्या ८४१ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इयत्ता दहावी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मार्च २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

4 Comments
  1. Gundewad kiran sopan says

    Rbi vakanci

    1. NMK says

      नियमित अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेल Follow करा > https://whatsapp.com/channel/0029VaPQyBBDDmFXLk8CU826

  2. Prasad patil says

    Nice

    1. NMK says

      नियमित अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेल Follow करा > https://whatsapp.com/channel/0029VaPQyBBDDmFXLk8CU826

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});