रयत शिक्षण संस्था यांच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५४ जागा

रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या आस्थापनेवरील शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात विविध पदांच्या एकूण ५४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात  येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५४ जागा
प्राचार्य, समन्वयक, शिक्षक, क्रीडा शिक्षक, संगणक शिक्षक, एटीडी/ क्राफ्ट शिक्षक, संगीत शिक्षक आणि पूर्व प्राथमिक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता – sau.srtcbseulwa@gmail.com

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});