नागपुरच्या आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रात विविध पदांच्या एकूण १८ जागा

आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्र अंतर्गत नागपूर येथील आई व बाल आरोग्य प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवरील ज्येष्ठ संशोधन सहकारी पदाच्या १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक आसणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदाच्या एकूण १८ जागा
ज्येष्ठ संशोधन सहकारी व कार्यालय सहाय्यक अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – आई व बाल आरोग्य प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, घरकुल परिसर जवळ, एन. आय. टी. कॉम्प्लेक्स, नंदनवन, नागपूर– ९

मुलाखतीची तारीख – दिनांक १६ व १७ जून २०२१ रोजी मुलाखती घेण्यात येतील.

> रेल्वेच्या मुंबई विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

> नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) मध्ये २८० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.