राज्य सेवा हक्क आयोग (नाशिक) मध्ये विविध पदांच्या एकूण २ जागा
राज्य सेवा हक्क आयोग, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – राज्य सेवा हक्क आयोग, नाशिक विभाग, नाशिक, ‘सिंहगड’ शासकीय विश्रामगृह, गोल्फ क्लब जवळ, नाशिक, पिनकोड- ४२२००२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.