मुंबई येथील राज्य आरोग्य हमी सोसायटीत विविध पदांच्या एकूण ४ जागा
राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
प्रशासकीय अधिकारी, मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि वैद्यकीय सल्लागार पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – sr.manager1@jeevandayee.gov.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जीवनदायी भवन, राज्य कामगार विमा रुग्णालय आवर, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई, पिनकोड- ४०००१८
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे किंवा विहित नमुन्यात अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
प्रशासकीय अधिकारी
जाहिरात पाहा
वैद्यकीय सल्लागार
जाहिरात पाहा
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.