भारतीय रेल्वेच्या आस्थापनेवर लोकोपायलट पदांच्या एकूण ५६९६ जागा

भारतीय रेल्वे (Indian Railway) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५६९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या ५६९६ जागा
असिस्टंट लोको पायलट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावीसह आयटीआय उत्तीर्ण असावा. (जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान १८ ते कमाल ३० वर्षे दरम्यान असावे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.