नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ६८० जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६८० जागा
गट- ड (वर्ग-४) समकक्ष पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – १० वी पास – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जानेवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

वेतनश्रेणी – गट- ड (वर्ग-४) एस-१ : १५००० – ४७६०० वेतनश्रेणी लागू असेल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.