रेल व्हील फॅक्टरी यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १९२ जागा

रेल व्हील फॅक्टरी यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १९२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१९ आहे.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १९२ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने अभियांत्रिकी पदवी आणि पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम पूर्ण केलेले असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १५ नोव्हेंबर २०१९ रोजी १५ वर्षांपेक्षा कमी व २४ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

परीक्षा शुल्क –  १०० /- रुपये आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – वरिष्ठ कार्मिक अधिकारी, कार्मिक विभाग, रेल व्हील फॅक्टरी, येलहांका, बेंगळुरू, पिनकोड- ५६००६४

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});