मुंबईच्या सार्वजनिक बांधकाम विभागात विविध पदांच्या एकूण २ जागा
महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २ जागा
कार्यकारी अभियंता आणि उप अभियंता पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोहोचतील अर्ज अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता (इमारती) संकल्पचित्र मंडळ, चौथा मजला, कोकणभवन, नवी मुंबई, पिनकोड- ४००४१६
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.