जळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागात विविध पदांच्या एकूण ८ जागा
महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८ जागा
कनिष्ठ लिपिक नि टंकलेखक, अनुरेखक आणि शिपाई पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 15 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अर्ज अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जिल्हापेठ, जळगाव, पिनकोड-425001
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.