पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३ जागा 

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांनी अर्ज समक्ष  सादर करणे आवशयक आहे.

विविध पदांच्या एकूण १३ जागा 
वरिष्ठ डेटाबेस अभियंता, डेटाबेस प्रशासक (डीबीए), सॉफ्टवेअर अभियंता, सहाय्य सॉफ्टवेअर अभियंता, कर संकलन आणि सामंजस्य पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ एप्रिल २०२० पर्यंत अर्ज सादर करता येतील.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालय, महानगरपालिका, पुणे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.