मानवी वर्तन आणि संबद्ध विज्ञान संस्थेत ज्येष्ठ निवासी पदांच्या एकूण ३७ जागा

मानवी वर्तन आणि संबद्ध विज्ञान संस्था यांच्या आस्थापनेवरील ज्येष्ठ निवासी पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

ज्येष्ठ निवासी पदांच्या ३७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ८ एप्रिल २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – मानवी वर्तन आणि संबद्ध विज्ञान संस्था, दिलशाद बाग, दिल्ली, पिनकोड-११००९५

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.