मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८ जागा 

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
वैद्यकीय/ वैज्ञानिक अधिकारी आणि तांत्रिक अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ३० मार्च २०२० पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ एप्रिल २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.