पुणे कमर्शियल को-ऑप बँक यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३४ जागा 

पुणे कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३४ जागा
विशेष कर्तव्य अधिकारी, शाखा व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/ चालक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल) अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});