दिल्लीच्या प्रसार भारती मंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८ जागा
भारत सरकारच्या प्रसार भारती मंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८ जागा
अँकर कम संवाददाता व बुलेटिन कॉपी संपादक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (एचआर), दूरदर्शन न्यूज, कक्ष क्रमांक ४१३, दूरदर्शन भवन, टॉवर- बी, मंडी हाऊस, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड- १०००११.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मार्च २०२१ पर्यंत पोहोचतील अशा रीतीने अर्ज पाठवावेत.
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.