प्रसार भारती मंडळाच्या (गोवा) आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७ जागा

भारत सरकारच्या प्रसार भारती मंडळ (गोवा) यांचा आस्थापनेवरील विविध पदांच्या ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत  आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
मुख्य संशोधक, ज्येष्ठ संशोधक आणि कनिष्ठ संशोधक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (एचआर), दूरदर्शन न्यूज, कक्ष क्रमांक ४१३,  दूरदर्शन भवन, टॉवर-बी, मंडी हाऊस, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड- १०००११.

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा रीतीने अर्ज पाठवावेत.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.