पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५३ जागा
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या ५३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पूर्ण वेळ बी.ए. / बी.टेक / बी.एससी (इंजिनियरिंग) अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ५००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.