प्रदूषण नियंत्रण समितीच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा

प्रदूषण नियंत्रण समिती यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमून्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. 

कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या २ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वयोमर्यादा – सदर पदांकरिता उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सदस्य सचिव, प्रदूषण नियंत्रण समिती, पहिला मजला, उद्योग भवन, भेंसलोर, नानी दमण, पिनकोड- ३९६२१०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ जुलै २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने  पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});