राज्य पोलीस दलात शिपाई संवर्गातील पदांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

राज्यातील विविध पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक कार्यालय/ राज्य राखीव दलाच्या अंतर्गत असलेल्या पोलीस घटकातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई आणि सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण १४२९४ जागा  भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पोलीस घटकातील १७,१३० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इयत्ता बारावी (एच.एस.सी.) परीक्षा उत्तीर्ण असावा. (सविस्तर शैक्षणिक/ शारीरिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षे आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्षे दरम्यान असावे.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ४५०/- रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३५०/- रुपये फीस आहे.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ५ मार्च  २०२४ पासून दिनांक १५ एप्रिल  २०२४ (मुदतवाढ) पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

सर्व जाहिराती पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

टेलिग्राम जॉईन करा

 

 अ. क्र.पोलीस दलपदसंख्या
1पोलीस शिपाई (छ. संभाजीनगर- लोहमार्ग)80
2पोलीस शिपाई चालक (रायगड-अलिबाग)31
3पोलीस शिपाई (पुणे ग्रामीण)448
4पोलीस शिपाई चालक (पुणे ग्रामीण)48
5पोलीस शिपाई चालक (सिंधुदुर्ग)24
6पोलीस शिपाई (सिंधुदुर्ग)118
7लोहमार्ग पोलीस शिपाई (मुंबई)51
8पोलीस शिपाई चालक (पुणे-लोहमार्ग)18
9पोलीस शिपाई (पुणे-लोहमार्ग)50
10पोलीस शिपाई चालक (ठाणे शहर)20
11पोलीस शिपाई (पालघर)59
12पोलीस शिपाई (रत्नागिरी)149
13पोलीस शिपाई चालक (रत्नागिरी)21
14लोहमार्ग पोलीस शिपाई चालक (मुंबई)04
15पोलीस शिपाई (नवी मुंबई)185
16पोलीस शिपाई (ठाणे शहर)666
17पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण)126
18पोलीस शिपाई चालक (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण)21
19पोलीस शिपाई (जालना)102
20पोलीस शिपाई चालक (जालना)23
21पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर)212
22कारागृह शिपाई (छत्रपती संभाजीनगर)315
23पोलीस शिपाई चालक (बीड)05
24पोलीस शिपाई (बीड)165
25पोलीस शिपाई (लातूर)44
26पोलीस शिपाई चालक (लातूर)20
27पोलीस शिपाई (परभणी)111
28पोलीस शिपाई चालक (परभणी)30
29पोलीस शिपाई (नांदेड)134
30पोलीस शिपाई (काटोल SRPF)86
31पोलीस शिपाई (अमरावती शहर)74
32पोलीस शिपाई (वर्धा)20
33पोलीस शिपाई (भंडारा)60
34पोलीस शिपाई (चंद्रपूर)146
35पोलीस शिपाई (गोंदिया)110
36पोलीस शिपाई (गडचिरोली)742
37पोलीस शिपाई चालक (गडचिरोली)10
38पोलीस शिपाई (नाशिक शहर)118
39पोलीस शिपाई (नागपूर ग्रामीण)124
40पोलीस शिपाई (अहमदनगर)25
41पोलीस शिपाई (दौंड SRPF)224
42पोलीस शिपाई चालक (अहमदनगर)39
43पोलीस शिपाई (जळगाव)137
44पोलीस शिपाई (सोलापूर ग्रामीण)85
45पोलीस शिपाई चालक (सोलापूर ग्रामीण)09
46पोलीस शिपाई (मुंबई)2572
47कारागृह शिपाई (दक्षिण विभाग, मुंबई)717
48पोलीस शिपाई (हिंगोली)222
49पोलीस शिपाई (SRPF कुसडगाव)83
50पोलीस शिपाई (धुळे)57
51पोलीस शिपाई (नंदुरबार)151
52पोलीस शिपाई (सातारा)196
53पोलीस शिपाई (अकोला)195
54पोलीस शिपाई (धाराशिव)99
55पोलीस शिपाई (अमरावती ग्रामीण)198
56पोलीस शिपाई (ठाणे ग्रामीण)81
57पोलीस शिपाई (पिपरी चिंचवड)262
58पोलीस शिपाई चालक (सोलापूर)13
59पोलीस शिपाई चालक (ठाणे ग्रामीण)38
60पोलीस शिपाई चालक (सातारा)39
61पोलीस शिपाई (SRPF धुळे)173
62पोलीस शिपाई (SRPF पुणे गट1)315
63पोलीस शिपाई (SRPF पुणे गट1)362
64पोलीस शिपाई (SRPF मुंबई)446
65पोलीस शिपाई (SRPF नवी मुंबई)344
66पोलीस शिपाई (SRPF अमरावती)218
67पोलीस शिपाई (SRPF छ. संभाजीनगर)173
68पोलीस शिपाई (SRPF नागपूर)242
69पोलीस शिपाई (SRPF जालना)248
70पोलीस भरती (कोल्हापूर)182
71पोलीस शिपाई (SRPF दौंड गट 7)230
72पोलीस शिपाई (SRPF सोलापूर)240
73पोलीस शिपाई (SRPF देसाईगंज)189
74पोलीस शिपाई (SRPF गोंदिया)133
75पोलीस शिपाई (नागपूर- लोहमार्ग)04
76कारागृह शिपाई (पुणे)513

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});