मुंबई येथील पोदार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक पदांच्या ६ जागा
पोदार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील प्राध्यापक पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्राध्यापक पदांच्या एकूण ६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी धारक असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज पाठवता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
मुलाखतीची तारीख – दिनांक १४ ऑगस्ट २०२० पासून येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता यांचे दालन, रा. आ. पोदार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. अनी बेझंट मार्ग, वरळी, मुंबई, पिनकोड- ४०००१८
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.