पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) आस्थापनेवर विविध पदांच्या १०२५ जागा

पंजाब नॅशनल बँक (PNB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०२५ जागा
अधिकारी (क्रेडिट), व्यवस्थापक (फॉरेक्स), व्यवस्थापक (सायबर सुरक्षा) आणि वरिष्ठ व्यवस्थापक (सायबर सुरक्षा) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.