राष्ट्रीय खनिज विकास महामंडळामध्ये विविध पदांच्या एकूण १२० जागा

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NMDC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

विविध पदांच्या एकूण १२० जागा
शिकाऊ उमेदवार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २२, २३, २४, २५ आणि २६ फेब्रुवारी २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखती करिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – प्रशिक्षण संस्था, BIOM, बचेली कॉम्लेक्स, बचेली, जिल्हा: दंतेवाडा, पिनकोड: ४९४५५३

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.