पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १४ जागा
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १४ जागा
असिस्टंट मॅनेजर (एचआर), असिस्टंट मॅनेजर-ऑपरेशन, फील्ड ऑफिसर ऑपरेशन (मेच/ ऑटो) आणि आयटी अनालिस्ट/ सिस्टम ऑपरेटर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय 38 वर्षापेक्षा जास्त आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे वय 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ फेब्रुवारी २०२० रोजी उमेदवारांनी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – मूख्य प्रशासकीय कार्यालय, पीएमटी बिल्डिंग, शंकरशेठ रोड, स्वारगेट, पुणे, पिनकोड-४११०३७
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.