पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध कंत्राटी पदांच्या एकूण १२ जागा

पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 12 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११०५ जागा
समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 29  जून  २०२० पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुना जी.बी.हॉल), पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे-5

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.