पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २८४ जागा

पुणे महानगरपालिका, पुणे (PMC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २८४ जागा
मराठी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक आणि इंग्रजी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे- ५

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

6 Comments
  1. Asmita bimbisar ingle says

    झाडू पोचा

    1. NMK says

      नियमित अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेल Follow करा > https://whatsapp.com/channel/0029VaPQyBBDDmFXLk8CU826

  2. Asmita bimbisar ingle says

    Yes

    1. NMK says

      नियमित अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेल Follow करा > https://whatsapp.com/channel/0029VaPQyBBDDmFXLk8CU826

  3. अनुराधा सघपा्ल पोल says

    मला नोकरी हवी आहे

    1. NMK says

      नियमित अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेल Follow करा > https://whatsapp.com/channel/0029VaPQyBBDDmFXLk8CU826

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});