पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६३५ जागा
पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६३५ जागा
फिजीशियन, इंटेंसिव्हिस्ट, आयसीयू फिजिशियन, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, रहिवासी बालरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख /मुलाखतीची तारीख – दिनांक 6 ते ८ जुलै २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे .
अर्ज पाठविण्याचा पत्ता / मुलाखतीचा पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह , आरोग्य कार्यालय, तिसरा मजला , पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर पुणे, पिनकोड – ४११००५
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.