पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १११० जागा
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १११० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने तांत्रिक बोर्ड/ मान्यता प्राप्त संस्थेतुन ३ वर्षांचा डिप्लोमा (पूर्ण वेळ) किमान ७०% गुणांसह उत्तीर्ण केलेला असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.