अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विविध पदांच्या ७ जागा
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून काही पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत तर काही उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
कनिष्ठ पॅथॉलॉजिस्ट, तांत्रिक सहाय्यक, वरिष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी, तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – कनिष्ठ पॅथॉलॉजिस्ट, तांत्रिक सहाय्यक पदाकरिता aicrplinseed@pdkv.ac.in वर ई-मेल करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.
मुलाखतीचा तारीख – दिनांक ८ ऑक्टोबर २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – यूसीईएस व ईई विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.