डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये विविध पदांच्या ११ जागा
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (PDKV) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्याकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११ जागा
संशोधन सहयोगी,वरिष्ठ संशोधन सहअध्यायी, यंग प्रोफे शनल (I), कायािलय सहाय्यक आणि कुशल मजूर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सेंद्रिय/ नैसर्गिक शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र (CONFRT), कृषीशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
मुलाखतीची तारीख – दिनांक ३, ४ जुलै २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – कृषीशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!