अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विविध पदांच्या ५ जागा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत, तसेच काही पदांकरिता थेट मुलाखती आरोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा 
वरिष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी, खाते सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – सहाय्यक व्यवस्थापक पदाकरिता  दिनांक १९ जानेवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशे बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य तपासनीस-एबीआय, कृषी-व्यवसाय उष्मायन केंद्र, साहिब स्तंभाजवळ, कुलगुरू कार्यालयाच्या समोर, डॉ. पीडीकेव्ही, अकोला, पिनकोड-४४४१०१

मुलाखतीची तारीख – उमेदवारांनी दिनांक १७ जानेवारी २०२० रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – प्रमुख चेम्बर, युसीईएस व ईई विभाग, डॉ. पीडीकेव्ही, अकोला.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.