पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
कॅन्सर सर्जन, न्यूरो सर्जन, इंटेनसिव्हिस्ट फिजीशियन, बालरोग सर्जन आणि न्यूरो फिजीशियन पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा  पत्ता – यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, चाणक्य प्रशासकीय कार्यालय शेजारील हॉलमध्ये घेण्यात येतील.

मुलाखतीची तारीख – दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> नेहरू युवा केंद्र संघटनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३२०६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.