सेंट्रल मीठ आणि सागरी रसायन संशोधन संस्थेत विविध पदांच्या एकूण ८ जागा

सेंट्रल मीठ आणि सागरी रसायन संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प सहकारी पदांच्या ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रकल्प सहकारी पदांच्या ८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक ५ मार्च २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> नेहरू युवा केंद्र संघटनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३२०६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.