पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विविध वैद्यकीय पदांच्या एकूण २६० जागा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २६० जागा
व्यावसायिक थेरपिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट (इन्टेन्सिव्हिस्ट), वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ निवासी (दंत रोग) आणि स्टाफ नर्स (जीएनएम) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ३ ते ८ ऑगस्ट २०२० रोजी १०:०० वाजता मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील कार्यालयाशेजारी हॉल मध्ये
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Nice