पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३० जागा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १३० जागा
वैद्यकीय अधिकारी आणि दंतशल्य चिकित्सक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.