आदिवासी कार्य मंत्रालय यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १२ जागा

आदिवासी कार्य मंत्रालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, खाजगी सचिव, कार्यालय अधीक्षक आणि स्टेनोग्राफर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मे २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – आयुक्त (नेस्ट), कक्ष क्रमांक, ४१५, बी विंग शास्त्री भवन, नवी दिल्ली, पिनकोड -११०००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.