पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण १५ जागा
पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, पुणे (PCMC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १५ जागा
पशुवैद्यकीय अधिकारी (ABC सर्जन), लाईव्ह स्टॉक सुपरवायझर आणि डॉग पिग स्कॉड कुली पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. आयुक्त कक्ष, चौथा मजला, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे- १८
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!