पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविका पदांच्या एकूण ३६० जागा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील आशा स्वयंसेविका पदांच्या एकूण ३६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
आशा स्वयंसेविका पदांच्या ३६० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता आठवी उत्तीर्ण असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९, ३० मे & १, २ जून २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.