पवन हंस लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्याएकूण ८६ जागा
पवन हंस लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८६ जागा
एजीएम (फ्लाइट सेफ्टी), सहाय्यक. व्यवस्थापक (अधिकृत भाषा), जेजीएम (वित्त आणि लेखा), सहाय्यक व्यवस्थापक (इलेक्ट्रिकल), सिस्टम प्रशासक, नेटवर्क प्रशासक, सहाय्यक. व्यवस्थापक (दक्षता), एएम (वित्त आणि लेखा), एएम (एचआर आणि प्रशासन), सहाय्यक (एचआर आणि प्रशासन), सहाय्यक (वित्त आणि लेखा), सहाय्यक (दक्षता), सहयोगी हेलिकॉप्टर पायलट, सीपीएल(ए) चे सीपीएल(एच) मध्ये रूपांतर करण्याची योजना, अभियंता एअर कंडिशनिंग, स्टेशन मॅनेजर, डीव्हीएएम, इलेक्ट्रिशियन मॅनेजर, कॉन्फिगरेशन मॅनेजर. अधिकारी (मार्केटिंग/ कमर्शियल), असोसिएट फ्लाइट इंजिनीअर, असोसिएट केबिन क्रू/ केबिन क्रू, सहाय्यक क्वालिटी मॅनेजर, सहाय्यक सतत हवा योग्यता व्यवस्थापक (CAM), क्वालिटी मॅनेजर, सहाय्यक चीफ ऑफ फ्लाइट सेफ्टी, सेफ्टी ऑफिसर, एअर सेफ्टी ऑफिसर, सीनियर कन्सल्टंट/ सल्लागार-सल्लागार, St-Flight सुरक्षितता पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ एप्रिल २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!