चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात विविध पदांच्या एकूण १५ जागा

जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत पशुसुवर्धन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५ जागा
पशुधन विकास अधिकारी/ सहायक पशुधन विकास अधिकारी/ पशुधन पर्यवेक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २९ ऑगस्ट २०२० पासून दररोज मुलाखती करिता उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – मुख्य कार्यकारी, अधिकारी जिल्हा परिषद, चंद्रपूर.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.