पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १६ जागा

पनवेल महानगरपालिका, पनवेल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट आणि एपिडेमिओलॉजिस्ट पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाटयगृह पनवेल ता. पनवेल जि. रायगड

मुलाखतीची तारीख – दिनांक १९ व २० जून २०२३ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने हजर राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});