भंडारा आयुध निर्माणी यांच्या आस्थापनेवर वर्कर पदांच्या १४३ जागा
आयुध निर्माणी, भंडारा (Ordnance Factory) यांच्या आस्थापनेवरील वर्कर पदांच्या एकूण १४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
वर्कर पदांच्या एकूण १४३ जागा
डेंजर बिल्डिंग वर्कर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा, जवाहरनगर, जि. भंडारा, पिनकोड- 441 906
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!