जळगाव जिल्ह्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीत वैद्यकीय व्यावसायिक पदाची १ जागा
ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय व्यावसायिक पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय व्यावसायिक पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ६ नोव्हेंबर २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – जनरल मॅनेजर ऑफिस, ऑर्डनेन्स फॅक्टरी वरणगाव, जळगाव, पिनकोड -४२५३०८
हे पण पहा >> येथे आपणास जिल्ह्यानिहाय जाहिराती पाहता येतील
हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.